गुरूदक्षिणा
गुरूदक्षिणा
1 min
225
माझ्या जीवनाला झाली सुरुवात,,,,
जीने शब्द शिकवले,,,
आज मी तिच्यावर कविता लिहिले,,,
ती माझी पहिली गुरु,,,
तिच्यावर काव्य लिहून,,,
तिला गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न
मी केला ,,,
माझ्या आयुष्याचा कळस
आई आहे,,,
माझ्या आयुष्याची नौकाा
आईमुळे चालते,,,,
जन्मानंतराचेे ऋण आईचे,,,
कसेे फेडू मी,,
आई आहे अनमोल तू,,,
माझ्यासाठी,,,
