STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

गुरू म्हणजे कोण?

गुरू म्हणजे कोण?

1 min
340

ना वयाचे बंधन, ना नात्याची जोड

त्यास नाही कोणाची तोड

ज्याशी आहे अगाध ज्ञान

तो करी त्याचे निःस्वार्थ प्रख्यान

त्याशी गुरू मानावे

देव तेथेचि जानावे

माझी आई, माझी आद्य गुुरू

दिलेसी मज जीवन करुनी सुरू

माझे पिता झाले मम द्वितीय गुरू

कष्टाने केले पायावर उभं तरु

माझे मित्र पण झाले माझे गुरू

शिकवले मजसी जीवनात कशी मैत्री करू

शाळेतील शिक्षक निरंतर गुरू

कर्तृत्ववान केलेेेसी करुन शून्यातून सुुरू

माझा जीवन सखा देखील माझे गुुरू

देतोसी दैनंदिन जीवन मार्गदर्शन करु !. 


Rate this content
Log in