गुंफण शब्द फुलांची ( चारोळी )
गुंफण शब्द फुलांची ( चारोळी )
1 min
3.0K
गुंफण शब्द फुलांची
केली आहे आज अशी
चारोळीच्या रुपाने ती
सादर आपल्यासमोर तशी