STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

गुण ( चारोळी )

गुण ( चारोळी )

1 min
347

जवळीक निर्माण झाल्यावर

अवगुण एकही दिसत नाही

तेढ निर्माण झाला की मग

एक गुणही आठवत नाही


Rate this content
Log in