गुलाबी रंगात
गुलाबी रंगात
1 min
446
गुलाबी रंगात माणसांनी गजबजले रस्ते
निमित्त होते कँसर जनजागृतीचे
गुलाबी थंडीत जमले सगळे
घालुन गुलाबी रंगाचे कपडे
प्रेमाचा रंगही गुलाबी
कँसरचा रंगही गुलाबी
जनजागृतीत सांगत होते सगळे
कोणतेही संकट आले तरीही
प्रेमाच्या ओलाव्यातच आहे
संकटांवर मात करण्याची शक्ती
कोणी कोणावर प्रेम करावे
ठरवतील लोक परिस्थिवर
स्वतःवर प्रेमकरून
पेटवा आंतरीक ज्योत
करण्या मात कँसरवर
