गुलाबाच्या फुला
गुलाबाच्या फुला
1 min
234
गुलाबाच्या फुला काय सांगू तुला
प्रेम माझं नवखं
सांगू तरी कुणा हसू नको मला
लाजं मला वाटतं
गुलाबाच्या फुला कसं सांगू तुला
गुपित माझं दडलंय
सांगू नको कुना लपून ठेव मना
काळीज माझं धडधडतयं
गुलाबाच्या फुला चल ना माझ्या सोबतीला
नाही टाकील तुला यकलं
मी भेटते सख्याला तू भेट भोवऱ्याला
बघ आपलं प्रेम कसं फुलतं
