गुडी पाडवा पर्व
गुडी पाडवा पर्व
1 min
252
नववर्षीय पहाट उदयास आली
आगमनाची मनात प्रतीक्षा संपली
चैत्र महिन्याची चाहूल लागली
सौंदर्यात्मक श्रुष्टी नटली थटली..
आनंदाचा पावन पर्व, नाकोरे गर्व
गठळी बांधुया तमोगुणाची सर्व
सद्गुणांची सर्वांनी कास धरावं
आनंदे मानुया गुडी पाडवा पर्व..
कोरोनाचा दाही दिशा कहर मांजला
जिकडे तिकडे हाहाकार उडाला
महा संकट उद्भवले प्रांती, देशी
कामधंदे, रोजगार पार बुडाला..
आम्ही नव्या दमा-युगाचे नागरिक
परास्त कधी-कदापी होणार नाही
आम्ही पण देऊ निकराने लढा
अनुपालन शस्त्रानेच विजय होई
