STORYMIRROR

Supriya Devkar

Others

2  

Supriya Devkar

Others

गर्व

गर्व

1 min
80

पैशाचा माज कशाला 

श्रीमंतीचा गर्व नको 

माणुसकी सोडता कशाला

गरिबीचा तिटकारा नको 


हौसमौज करावी खरी 

अपव्यय थोडा हि नको 

गरजूंना करावी मदत 

आयुष्याचे हसे नको 


नका हिनवू परिस्थितीला 

वेळ सांगून येत नाही

रायाचा रंक होण्यास 

वेळ लागत नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन