ग्रंथ आणि ग्रंथालय
ग्रंथ आणि ग्रंथालय
1 min
23.2K
पुस्तक वाचलं तर,
ते पुस्तक असतं,
ज्ञान पुस्तकाशिवाय नाही,
म्हणुन,
"पुस्तके उपयोगासाठी आहेत".
पुस्तक वाचनासाठी आहे,
पुस्तक वाचल्याशिवाय ते,
कळत नाही,
म्हणुन,
"प्रत्येक पुस्तक".
वाचकासाठी आहे".
पुस्तकाची निर्मिती होते,
वाचण्यासाठी, आणि ज्ञानार्जानासाठी,
म्हणुन,
"पुस्तकाला वाचक पाहिजे".
आवडीचे पुस्तक वाचनासाठी,
वाचकाला वेळ पाहिजे,
म्हणुन,
"वाचकाचा वेळ,
वाचवला पाहिजे".
ज्ञान हे खूप विस्तारित आहे,
त्यासाठी विपुल पुस्तके पाहिजेत,
म्हणून,
"ग्रंथालय हे वर्धिष्णू आहे."
