गरजेचे आहे
गरजेचे आहे
1 min
38
हे खरं आहे की आज तुला विसरन गरजेचे आहे,
जे झाले ते आता स्वीकारणे गरजेचे आहे,
मला माझे सत्य बोलावत आहे वाटेवर,
आता या खोटया आशेला आग लावणे गरजेचे आहे,
तुझ्या आठवणी आणि माझ्या वाट पाहण्यात मी,
चालवले कित्येक वर्षे, तुझ्या इच्छेप्रमाणे
मला पण सुखी जगणं गरजेचे आहे,
कुणासोबत कसल्याच आशा मला नाही
आता, मला स्वतः हून स्वत:ला माझ्या
ध्येयापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे......
