STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

2  

Rajesh Varhade

Others

गर्जा महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा

1 min
51

संतांची थोर भूमी 

छत्रपतींची गाथा 

शिकवली अन्याया 

लढा देण्या अनाथां


बलात्कार न्याया

विरुद्ध लढतील 

झिंगारूनी अबला 

सदैव रोखतील


विषाणू असो वा 

असो अन्याय भयंकर 

लढतीला सर्वही 

भर लढण्यावर


गर्व आम्हाला 

गौरव करिता तुझा 

आई-वडिलांची शान 

गर्जा महाराष्ट्र माझा


स्त्री जाती रुपे 

दुर्गा काली होऊनी 

संहारिले दानवा 

जिंकेल तू मारूनी


Rate this content
Log in