ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
308
इतिहासाची साक्ष देते ग्रामीण भारताची परंपरा
भारत देश नावही पडले भारताचे,
कारण त्यासी महाभारतातील पात्रांचे..
ग्रामीण जीवन ,ग्रामीण भारत समजण्या
वास्तव्य हवे भारताच्या अंगणा,
ग्रामीण भारताचा सुंदर नटलेला नजारा
मिळेल तुम्हा सुख शांती मनाला
द्यावी भेट एकदा तिथल्या गावाला...
माझा ग्रामीण भारत समृद्ध आहे परंपरेने,
आहे तिथे वात्सल्य आणि जिव्हाळा...
मातीतून उगवलेली माया
आभाळभर छाया
गावाकडची जत्रा,
खळखळत झरा,
आणि पहावा ग्रामीण भारताच
दिवाळी दसरा...
सण उत्सव होतो उत्साहात साजरा
ग्रामीण भारत माझा सगळ्यात न्यारा!
