STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

ग्रामीण भारत..!

ग्रामीण भारत..!

1 min
250

गावाकडच्या भारताची वेगळीच असते शान 

काळा शेतकरी अन त्याची उंचावलेली मान 


गावाकडच्या चुलीवरची कुणा नाही सर

शहरात थोडा गॅस वाढवला की करपते भाकर


गावाकडच्या काळ्या मातीत अजूनही कोंबडा आरवतो

शहरात मात्र मांजर घरात कुत्रा पिंजऱ्यात अन माणूस कुठेतरी हरवतो...!


Rate this content
Log in