STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

गोष्ट

गोष्ट

1 min
344

ऐका ऐका गोष्ट एका पाहुण्याची ....

तो आला, तो थांबला ,तो विसवालाही ....

न परतण्याचा घातला आहे त्यांनी घाट ...

पाहुणचार वाढवण्याचा करत आहे अट्टाहास ....

मान्सून नगरीतून आला आणी हिवाळ्यात नगरीत स्थिरावला.....

पाहुणचार करता करता आले डोळ्यात अश्रू ...

"जा बाबा तुच्या घरी" असे सगळे लागले म्हणू ...

छत्री रेनकोटशी जमली वाटत त्याची गट्टी ...

म्हून त्यावि लागली आम्हाला स्वेटरला सुटी ...

"अतिथी तुम कब जाओगे " हा प्रश्न आहे सगळ्याचा त्याला ...

मात्र आधार कार्ड करून स्थहिक वह्याच त्याला ...

असा हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नाही

तो आहे मात्र आपला " तो पाऊस " हो ....


Rate this content
Log in