गिरीजात्मक
गिरीजात्मक
1 min
129
हा एकमेव
गणेश आहे
वास्तव्यास हो
पर्वती पाहे.....
लेण्याद्री गिरी
मंदीरी लेणी
कोरली छान
वसते मनी.......
गुहा देखणी
कोरली मूर्ती
मनी मानवी
गणेश किर्ती.....
पायर्या खूप
आहे तीनशे
दर्शनी जावे
वेशी साजसे......
साजरी करी
उत्सव भारी
गजाननाची
मूर्ती साजिरी......
