गीत
गीत
1 min
181
उमलत्या फुलांपरी
उषा आली अंगनी
गीत रचावे नवे
गंध घेऊनी उरी
भास्कराची किरण येता
गीत नवे गायीले
शब्दात सुर गुंफून,
लडिवाळ तालात मी बांधील
मी पुजिले स्वरांना
शब्दातल्या कळयांना
हरवून जात होते
गाण्यात मी स्वतः ला
चांदण्यात रंगलेला
चंद्र नाचला नभातं
जीवनाचे गीत सुंदर
गाताना
चांदने पडले अंगणात
