Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

4.5  

kishor zote

Others

घरी रहा ( अष्टाक्षरी )

घरी रहा ( अष्टाक्षरी )

1 min
23.7K


दोन शब्द घरी रहा

खूप काही सांगतात

टाळण्यास तो कोरोनो

शिकवण ते देतात


दोन शब्द हात धुवा

स्वच्छतेला जपतात

सहा प्रकारे चोळून

स्वच्छ विस सेकंदात


दोन व्यक्तीत अंतर

सामाजिक दूराव्यात

जाणा ती जबाबदारी

जय तो मिळवण्यात


विषाणूच तो लहान

नको हा कमीपणात

दोन पाऊल मागे व्हा

युध्द आता जिंकण्यात


राखा संयम मनाचा

नको स्वैर वागण्यात

जीव वाचवणे आधी

महत्वाचे जगण्यात



Rate this content
Log in