Sakharam Aachrekar
Others
चला गड्यांनो उठा देऊनी, हितशत्रूंना ललकारी
दौड देऊ या नभापुढती, अंधारावर करुन स्वारी
भेदभाव सांडून दूर, होऊ सारे एक विचारी
निमिषार्धी कवटाळू क्षितिज, घेऊन एक गगनभरारी
ती फुले
श्रावण आला
आता पुरे
ती बोलून जाते...
पुन्हा प्रेमा...
ये प्रिये आता...
उगाच तेव्हा
निमित्त
तुलाच आठवायचे
तुला पाहताना