STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

गडकिल्ले

गडकिल्ले

1 min
328

इतिहासाचे गड-किल्ले साक्षी

दगड धोंडा वर काम नक्षी

उंच उंच पर्वत रांगा

गडावर फडकतो भगवा झेंडा


मजुरांचे कर्तृत्व महान

केले त्यांनी अप्रतिम अद्भुत बांधकाम

किल्ले वाढवी देशाचा मान

लाभले येथे राजे महान


संस्कारांची घेऊन शिदोरी

आईच्या आशीर्वादाने

जिंकले अनेक गड किल्ले

स्वराज्याचे धडे त्यांनी दिले


मोठा थाट राजेशाही

गडावर मावळे पहारा देई

जाधव भोसले यांची परंपरा

मराठमोळी संस्कृतीचा

सर्वत्र पसरला वारा




Rate this content
Log in