गड, किल्ले:- एक अभिमान..!
गड, किल्ले:- एक अभिमान..!

1 min

374
धन्य आहेत ते छत्रपती ज्यांनी केली प्रत्येक संकटावर मात
अन मुजरा त्या सिंधुदुर्गाला ज्याला लागले शिवाजींचे हात
धन्य आहेत ते शिवाजी महाराज ज्यांची आजही पूजा करते जणता
अन मुजरा त्या सिंगहाडाला जो होता छत्रपतींचा आवडता
धन्य आहेत ते छत्रपती ज्यांनी उंचावली जगाची मान
पण मुजरा त्या शिवनेरीला जिथे जन्मले जिजाऊंच्या ताकदीचे प्रमाण
शिवरायांचा इतिहास आहे अजूनही सर्वांच्या मनी
पण मुजरा त्या रायगडाला ज्याने घडवली हिरकणी...!