गौतम बुद्ध
गौतम बुद्ध
1 min
299
मानवात
सर्वोत्तम
महाज्ञानी
हा गौतम....१
आईबाबा
शुद्धोधन
मायादेवी
त्याचे धन....२
बालपण
राजेशाही
जीवनात
संकटेही.....३
आर्यसत्य
प्रज्ञाशील
करूणा हो
क्षमाशील....,४
बौद्धधर्म
स्विकारून
मिळवला
बहूमान.....५
गौतमीने
वाढवला
गौतमास
संस्कारिला....६
मिळवले
खूप ज्ञान
जीवनात
हो सन्मान.....७
नितीमत्ता
नको स्वार्थ
करा सर्व
परमार्थ.....८
लेणी दिसे
बौद्ध मूर्ती
पसरली
जगी कीर्ती.....९
बुद्धीमान
तू ही दाता
मानवाचा
तू विधाता......१०
