STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

गैरसमज ( चारोळी )

गैरसमज ( चारोळी )

1 min
461

नात्यातला झालेला गैरसमज

गैरसमज दूर करून व्हावा

व्हावा मिलाफ त्या नात्यांचा

नात्यांत दूरावा तो ना यावा


Rate this content
Log in