STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

एकटी वेल शुरूवंद

एकटी वेल शुरूवंद

1 min
298

जीवनांच्या प्रत्येक घटकांवर

जगण्यांचे नवे रूप धारण करते

मोडका तोडका संसार सावरते

सतत हास मुखाने ती वावरते

एकटी वेल होहुनी शुरूवंद

जिव्हाळांची नाती जुळवते


दिल्या घरी सुखी राहा बोलून

आई बाबांनी दुर केले

माहेर हे स्वभाग्य आई मुळे मिळाले

सासर हे आदन बारशात मिळाले


नशिबी तीच्या नवर्‍याचे बंधन

निस्वर्थी लेकरांचे करी संगोपन

जोडून ठेवी दोन्ही घर

एकटी वेल होहुनी शुरूवंद


तीचे नाव बद्दलतात

तीची ओळख बदलतात

जुन्या चाली रिती तीच्यावर थोपवतात

ती तर भोळी गंगा अंतर्मनात दुख जमा

करते थोरा मोठांचा आधार

बनुन एकटी वेल शुरूवंद


भिलारी असते ती

कुऱ्हाडीचा घाव जणू

स्री हि प्रेरणेचा उगम

प्रेमाचा अर्थ जणू

एकटी वेल होऊनी शुरूवंद

लढे लढत राही.


Rate this content
Log in