STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

एकत्र कुटुंब

एकत्र कुटुंब

1 min
160

एकत्र कुटुंबात

असतात जीव लावणारे।

चुकले काहीतर समजून सांगणारे

एकमेकांना जीव लावणारे।


घराचा पाया असावा

लागतो भक्कम।

जसे सासू सासरे असतात

कार्यकर्ते घरात सक्षम।


धाक त्यांचा आपल्याला असतो

म्हणून ,ते जबाबदारीने सांगतात वागायला ।

आपल्या मुलांचा संसार सुखात त्यांना आवडतो बघायला।


वेळप्रसंगी त्यांना

कठोर व्हावं लागतं।

जबाबदारीच ओझं त्यांच्या खांद्यावर द्यावं लागतं।


एकत्र कुटुंबात घर

गोकुळासारखं भरलेलं असत।

दिवस कसा पटकन निघून जातो

हे कळतपण नसत.


Rate this content
Log in