STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

एकता

एकता

1 min
290

विविधता अशी

प्रत्येक राज्यात

सदा देशप्रेम

या मना मनात


धर्म-जात-पंथ

एकाच मुळात

वेगळी ओळख

हातात तो हात


झाली आक्रमणे

जीव तो गुंतत

एकता अभेद्य

माझ्या भारतात


Rate this content
Log in