एकमत
एकमत
1 min
491
लाखो भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यास
तयार झालेल्या एका मतास एकमत म्हणतात
लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी
चालवलेली शाही म्हणजे लोकशाही
योग्य उमेदवारास ,योग्य मत .
हातात सत्ता व विकासात रस.
रोजगाराचा प्रश्न मिटला आणि
गॅसही घरी पोहोचला .
विदेशात माझ्या देशाचे ताट आहे मान,
मी दिलेल्या मताच् झालं एकमत .
मतदान आपला हक्क तोच आपला पावर,
परेशानी मुक्त भारत असणार.
खरंच बदललंय चित्र भारताच
पाऊल टाकले पुढ प्रगतीच
