Snehal Gapchup

Others


4.5  

Snehal Gapchup

Others


एकमेका भेटणे

एकमेका भेटणे

1 min 45 1 min 45

एकमेका भेटणे अन पाहणे किति आवश्यक. 

मने जुळता, कामे होतील सहजच.

कधी कधी 'आहात कसे ' हे विचारणे ही नाही उमगत. 

मानवी असण्याला समूहाची भावनाच ही उपजत. 

मूलतः नाही सुखाचा हव्यास,

मानवाला मानवाचाच आहे ध्यास. 


Rate this content
Log in