STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

3  

Sarika Sarkale

Others

एकदंत

एकदंत

1 min
66

गुणगान गणेशाचे

सारे करती उत्साहात

सेवा दिनरात

करावी...१


एकदंताय वक्रतुंड गणेशा

धरते तुझे चरण

करते नमन

मनोभावे....२


भाद्रपद चतुर्थीला

गणेशाचे होते आगमन

करू आचमन

सदभावे...३


गणेशाचे करू या

स्वागत आपण जोरदार

आरास बहरदार

सजते...४


गणपती पुढे

सजते रांगोळी छान

जास्वंदीचा मान

शिरावर...५


गणपतीचे मूषक

असे सुंदर वहान

ठरते महान

संकटकाळी...६


गणरायाच्या येण्याने

येते आनंदाला भरती

उत्सवात सरती

दिवस...७


साहित्याला गुण द्या
लॉग इन