एकच प्रश्न
एकच प्रश्न
1 min
286
...युद्ध करुनीया काय मिळाले
अजिंक्य सम्राटांना पण काहीच सोबत
नाही नेता आले हे का कुणाला नाही कळाले....
.... माणसे एकमेकांना कसे काय मारु शकतात
नक्की शत्रुवर वार हे कसे काय करु शकतात...
....मग देवदवतांची मंदिरात
भरमसाठ का दान दिले जाते
गरिबाकडे तुच्छतेने पाहुन
का दुर्लक्षित केले जाते
.... नक्की धर्माचा नक्की अर्थ
कि तो राहिलय फक्त
नावापुरतेच पदार्थ...
माणुसकी शिकु शकला नाहि
माणुस तर सर्व शिक्षणच व्यर्थ...
