एकांत
एकांत
1 min
145
वळून बघतो जाते जेव्हा,
दिवसात त्या माघारी त्रास झाला खूप जरी,
ते दिवस होते सोनेरी मनातले ते कोलाहल सारे,
वाटे तुला सांगावे हवी असे उमेद नवी तर,
फक्त तुझेच घुसमट इतक्या वर्षाची,
घाई असेल तुला सोडत नव्हती एकही संधी ,
तेव्हा तुला जग जिंकले वाटतसे,
भेट जेव्हा ईच्छाच होत नसे तेव्हा
जागा तिथली सोडायची
दोनच तेव्हा विचार माझ्या,
डोक्यामध्ये चालायचे तू असताना खुश ,
नसशील तर मग काय करायचे.
असे एकांत जीवन माझे....
