एक अपुरी कहाणी.
एक अपुरी कहाणी.
1 min
162
पडताना हा पाऊस फक्त आठवण येते तुझी
माहित नाहि कोणत्या जन्मी जोडी जमेल तुझी माझी...
सांगुनी या नभांना काय बरे मी सांगु
काय जमिन -आकाश मिलनाचे मागणे आता मागु....
सर्वत्र वावरुन फक्तच दुसरयाच्या वेशात
तुला शोधावयास निर्वासित झालोय मी स्वदेशात
फुलपाखराला ठाऊक खरे महत्व परागकणाची
कितिदा समजुत काढु तुझ्यासाठी मी माझ्या मनाची !!!
