एक अनोखे नाते..
एक अनोखे नाते..
1 min
266
....,त्याच जागी मी पुन्हा आलो आज
जिथे तु मजकडे पाहुन हसली होती ..
तिथे जिथे तु एकटीच बसली होती....
...या अलिकडच्या काहि महिन्यात
नि तुझ्यासोबत राहण्यात
या जगाला एका नवीन
नजरेने पाहण्यात ..
...आज तिथे तु नव्हती
पण तुझी सावली होती
आज तिथे तु नव्हती
पण एक छोटिशी गोड़
बाहुली होती...
