STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Others

3  

Sonali Butley-bansal

Others

द्वंद्व

द्वंद्व

1 min
228

आकाश हेच आपले क्षितिज मानून

केली मी वाटचाल जोमाने ...


जात राहिले पुढे पुढे न बघता मागे

हात उंचावले, आकाशाला कवेत घेण्यासाठी ...


अन् लक्षात आले,

माझी शिडीच पडली तोकडी

आभाळ राहीले दूर ....


शिडीला वाढवावे की,

आभाळाला खेचावे आणखी खाली

याच द्वंद्वात अजूनही. ...


Rate this content
Log in