दवबिंदू थकलं
दवबिंदू थकलं

1 min

23.7K
रात्रभर खेळून
एक दवबिंदू थकलं
आणि गवताच्या पानावर
अलगदपणे झोपल
रात्रभर खेळून
एक दवबिंदू थकलं
आणि गवताच्या पानावर
अलगदपणे झोपल