STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

दत्तभुवन

दत्तभुवन

1 min
11.8K

आजच्याच दिवशी शुभ मुहूर्तावर 

राम-दशरथ सह बंधूनी गृहप्रवेश केला

या गोकुळीचा दत्तभुवन नामसोहळा रंगला


जमले सारे आप्तस्वकीय

जमला बाळ गोपाळांचा मेळा

आनंदाला उधाण आले

वाडा उत्साहाने फुलला


साऱ्यांचा आनंद ओसंडून वाही

ते पाहून अवघे गाव ही भारावून जाई

सर्वांनी केले कौतुक दत्तभुवनचे

ऐकून डोळे भरून आले साऱ्यांचे


दशरथ-राम सह परिवाराने

दिला भिंतींना आकार

दत्तभुवनच्या नावाने 

झाले सुंदर स्वप्न साकार


Rate this content
Log in