दोन इंद्रधनु
दोन इंद्रधनु
1 min
219
एक दोन तासात पावसाने
तुंबवले शहरातले कानंकोपरे
आता बसरे पाऊस दादा
नकोरे इतका अंत पाहू
सूर्य दर्शन दे आता म्हणतांना
क्षितीजाकडे पाहिले आशेने खूप
ढगाळलेल्या क्षितीजावर रंगीबेरंगी दिसले काही
मान उंचवून पाहाता इंद्रधनु आकारलेले दिसले
डोळयात हा सोहळा साठवतांना
दोन इंद्रधनु एकावर एक दिसले
