दोन हजार एकोणीस....
दोन हजार एकोणीस....
1 min
300
प्रत्येक वर्ष बारा महिने घेऊन येतो...
प्रत्येक महिना आयुष्याच्या घडामोडींनी केलेडरचे पान पुढे सरकवतो..
नेहमी प्रमाणे २०१९ ही माझ्या आयुष्यात आलं...
खुप काही शिकवलं काही हिरावून नेलं तर काही दिलं ही ...
हर एक महिन्यात जगण्याची एक दिशा होती ...
त्यात काही माणसांनी खरं रुप दाखवलं तर काही नवीन नाती जोडली ...
प्रत्येक वर्षी गाजावाजा असतो नवीन वर्षाचा ...
पण फक्त भिंतीवरील कॅलेंडर बदलतं ...
माणसं त्याचा स्वभाव आणी परिस्थितीच कॅलेंडर मात्र तिथेच असतं...
