दलदलीतले सौंदर्य
दलदलीतले सौंदर्य
1 min
208
दलदलीतले सौंदर्य
पाहण्यातली मज्जा
काही औरच आहे
शेव्याळ्याचे विवीध रंग
जांभळा,पिवळा, लाल, हिरवा
रंगीबेरंगी त्यांच्या छटा
रंगीबेरंगी पक्षी
त्यावर बसुनी अन्न, निवारा, शांती
शोधत फिरत असे
ऊडतांना त्यांची नजाकत पाहतांना
हरखुन जात भान
