ऊडतांना त्यांची नजाकत पाहतांना हरखुन जात भान ऊडतांना त्यांची नजाकत पाहतांना हरखुन जात भान
चिंतेचे सावट मिटले दुनिया सजवूनी गेला सहज रीतीने प्रितिचा पाठ पढवूनी गेला चिंतेचे सावट मिटले दुनिया सजवूनी गेला सहज रीतीने प्रितिचा पाठ पढवूनी गेला