STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
327

सण आनंदाचा घेऊन आला

उत्साह आणि आनंद।

पणत्या, आकाश कंदील

भरल सुंदर रांगोळ्यांनी अंगण।


धन्वंतरी धन अखंडित राहो

सगळ्याकडे नेहमी सारखे

कोना पडू नये कमी

मागणे हेंचि देवा ते।🙏।


लक्ष्मी पूजनाला ठेऊ

घरच्या लक्ष्मीला आनंदी

करू लक्ष्मी पूजन उत्साहाने

फटाक्याचा तेजोमय प्रकाश पसरला गगनी।🎊।


नंतर असतो पाडवा

थोर मोठ्यांचा घ्यावा आशीर्वाद

आयुष्यात रहावा नेहमी गोडवा

देता भरभरून आशिर्वादाचा पाठीशी हात।✋।


भाऊबीज काय सांगू

बहीण भावाचे ते नाते

बंध रेशमी धाग्याचे आणि

औक्षण पंचप्राणाच्या ज्योतीचे।🎁🎇।


अशी ही दिवाळी घेऊन येवो

दरवर्षी आनंदी आनंद ही इच्छा

सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून

खूप खूप सदिच्छा🙏🎇🙏


Rate this content
Log in