STORYMIRROR

Gaurav Daware

Children Stories Children

3  

Gaurav Daware

Children Stories Children

दिवाळी क्षण....

दिवाळी क्षण....

1 min
246

दिवाळी म्हणजे उत्सवी सणांचा राजा

त्याच क्षणी पोरापोरींची असतें खरी मजा

चकली लाडू अन अनारस्या ची सजा 

वाईट वाटत जेव्हा हे संपत वजा वजा


दिवाळी म्हणजे खरी असतें तयारी

आनंद उत्सवाची काही मजाच भारी

कुटुंब लागत साफसफाईला सारी

थोडी कष्टाळू पण मजा असते हजारी


फटाक्याची रेलचेल तेव्हा बनते जीवनधारी

चार क्षणाचे सोबती पण मजा देतात जणू वारी 

सावधागिरीणे फोडले तर बनतात उद्धारी

नाहीतर धडा शिकवून जातात थोडा भारी


इथे आनंदासारखे सर्व येतात वाटसरू

जणू अंगणात सजलाय मोगरा कल्पतरू

नातेवाईक भरून येतात दिवाळीत चारसरू 

कोणी देतात भेट तर कोणी आशिर्वाद भरुभरू


दिवाळीच्या क्षणी आयुष्य जगावं वाटतं फार

आनंदाचे घेऊन काही शुल्लक क्षण चार

यावेळी नसतो आयुष्यात कुठलाही भार

उत्सवाला रंगवून आयुष्य बनते कलाकार.


Rate this content
Log in