STORYMIRROR
ध्येय...
ध्येय (सहाक्षरी)
Kishor Zote
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
Kishor Zote
Others
3
-
Originality :
3.0★
by 1 user
-
-
Language :
3.0★
by 1 user
-
Cover design :
3.0★
by 1 user
ध्येय (सहाक्षरी)
ध्येय (सहाक्षरी)
ना घेत आधार
चाले दोरीवून
उगवत्या सूर्या
साक्षीला ठेवून
आयुष्य असेच
करायचे सर
थांबायचे सांगा
आता कोठवर ?
असाध्य ते साध्य
पहावे करून
पाहतील सारे
ऊर ये भरून
पाऊल टाकले
एक एक शांत
ध्येय ते गाठले
विजयी ते होत
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Kishor Zote
Download StoryMirror App