STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

4  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

धुन

धुन

1 min
5

"ती अविस्मरणीय धुन " ती धुन माझ्या मनात रुंजी घालते अविस्मरणीय आठवणी जागवते ती मधूर स्वरांची रेलचेल माझ्या हदयाला स्पर्श करते . ती धुन माझ्या आयुष्यातील आनंद माझ्या सर्व चिंता दूर करते ती माझ्या मनाला शांती देते आणि माझ्या आत्म्याला उंचावते ********////********** श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )


Rate this content
Log in