STORYMIRROR

Anand Yedpalwar

Others

3  

Anand Yedpalwar

Others

दहशतवाद

दहशतवाद

1 min
410

दहशतवाद, दहशतवाद

कुठवर ऐकायचा हा नाद,

ठोकून एकदा काढाचं

कायमचा मिटवा वाद.


रक्ताच्या थारोळ्यात

पडतो माझा तो वीर,

पाकड्यांना धडा शिकवून

सैनिकांच्या कुटूंबाना देणार का धीर ?


बोलणी,निषेध बंद

उचला आता पाऊल,

असा शिकवा धडा

न लागता चाहूल.


रावणाला मिळाली सजा

गुन्हे होता शंभर,

हजारो गुन्हे घडून सुध्दा

पाकड्यांचा का नाही नंबर ?


अमरनाथवर केला हल्ला 

कशाची वाट पाहायची,

नकाशावर नाही आता 

नावे त्यांची राहायची.


किती ह्या दहशतवाद्यांना 

आपण ते सोसायचं,

जिवंत पकडून पण

कोट्यावधीन ते पोसायचं.


Rate this content
Log in