STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी

1 min
6


*शीर्षक*— *धनत्रयोदशी..*


*धनत्रयोदिनी आपल्या घरी*

*पूजा धन्वंतरीची मांडावी*

*मंगल दीप लावून सदनी*

*पवित्रतेची उदबत्ती ओवाळावी*..


*मन काबूत ठेवावे आपल्याच*

*इतरांना आनंद द्यावा अन घ्यावा*

*पूजनानंतर सर्वांनी गुरूजनांचा*

*आर्शिर्वाद घेवून स्नेह छान जपावा.*..


*धने,गूळ ,जाळीदार पदार्थ याचा*

*देवाला नैवेद्य अर्पण करावा*

*मनातील क्लिमीष झटकून द्यावीत*

*सदा आनंदाचा ठेवा वाटत सुटावा*


*आपल्या भोवतालचे वातावरण*

*हर्षभराने सदोदीत फुलत ठेवावे*

*दीनदुबळ्यांचे जीवनी आनंदाच्या*

*ज्योती सतत तेवत राहाव्यात असे वागावे*..


*वसुधा नाईक,पुणे*


Rate this content
Log in