STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

धबधबा

धबधबा

1 min
342

धबधब्याचे पाणी

उंचावरून पडते

त्याला माहिती आहे

सुख हवं असेल तर

आधी दुःख त्याला सहन करावं लागेल


Rate this content
Log in