सुख हवं असेल तर आधी दुःख त्याला सहन करावं लागेल सुख हवं असेल तर आधी दुःख त्याला सहन करावं लागेल
नभी चांदणे टिपूर त्यात बाहेर पडते लेकराच्या भुकेपायी माय जगाशी भांडते नभी चांदणे टिपूर त्यात बाहेर पडते लेकराच्या भुकेपायी माय जगाशी भांडते
वयात आलेली ती, प्रेमात पडते, तिचे विभ्रम इशारे, आणि लाजून कबुली देते वयात आलेली ती, प्रेमात पडते, तिचे विभ्रम इशारे, आणि लाजून कबुली देते