STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

धावपळ

धावपळ

1 min
363

जगणं झालय अळवावरचं पाणी,

आयुष्य म्हणजे झालाय एक खेळ.


धावपळीच जीवन जगताना,

नाही कुणाला कुणाचा मेळ.


सुखाच्या शोधात निघाले सारे,

आनंदाने जगायला नाही वेळ.


धावपळीच जीवन जगताना,

नाही कुणाला कुणाचा मेळ.


Rate this content
Log in