धार्मिक राजकारण
धार्मिक राजकारण
राजकारणी करत आहे जनतेची अपेक्षा भंग,
छोट्या-छोट्या मुद्दाच्या राजकारनाने जनतेचा होते मोहाभंग.
आजचे राजकारणी लढ्त नाही जनहिताची जंग,
निष्क्रिय जनप्रतिनिधी मुळे जनता होत आहे तंग.
धनवान बाहुबली नेता राजनैतिक पार्टींचीं पहिली पसंद,
जमनी राजानेता राजनैतिक पार्टीला आहे नापसंद.
जनतेच्या मुद्दाना संसदेत कशी मिळणार गति,
धनवान बाहुबली नेताची ठिकाणी नाही मति.
बहुसंख्यक धनवान बाहुबली करतो समुदायाची माती,
आपल्या हितासाठी कॉरपोरेटची खाऊन माती.
धर्म-जातीच्या राजकारणाला मिळाली आहे गती,
प्रत्येक समस्यासाठी खेळली जाते धार्मिक राजनीति.
धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे पारडे झाले भारी,
आजचे नेता जातात जाति-धर्माच्या आहारी.
जाति-धर्माचे नेताजीने केले ध्रुवीकरण,
देशात आता कशे होणार नागरिकांचे एकीकरण.
तुष्टिकरणमुळे देशाचे अखंडत्व संपणार !,
याला जबाबदार नाही कां धार्मिक राजकारण?.
राजनैतिक पार्टिया नाही सोडणार धार्मिक राजकारण,
आम जनताच करु शकते याचे आता निवारण.
शिक्षा, स्वास्थ, रोजगार,आर्थिक समृद्धी आणि सुशासन,
या मुद्द्यांसाठी आम जनतेनेच छेडावे जनांदोलन.
