" देवीची रूपे"
" देवीची रूपे"
देवीची झाली स्थापना घट स्थापनेला
देवीचा महिमा अपार कडक उपासनेचा
कोल्हापूरची अंबाबाई (महालक्षमी) हिचा
महीमा मोठा भक्त जन मोठा उदे ग देवी उदे!
वणीची देवी "सप्त श्रंगी" गडावरती रूजूमान
तिचा ही भक्त जन मोठा
उदे ग देवी उदे !
तूळजापूर ची देवी 'तूळजा भवानी'
हिचा महिमा आपार तिचा ही भक्त जन
मोठा उदे ग देवी उदे !
पूणे ची देवी 'चंतूश्रृंगी 'हीचा महीमा अपार
तिचा डोंगरावरती विराजमान तिचाही
भक्त जन मोठा उदे ग देवी उदे !
सौदंतती ची देवी 'रेणूका देवी' (यलमा देवी)
हिचा ही महिमा मोठा तिचा ही भक्त जन
मोठा उदे ग देवी उदे !
दुर्गादेवीचा सरस्वती देवीचा जागर
पार्वती देवीची नऊ रूपे या देवीचा
महिमा मोठा उदे ग देवी उदे
